जुन्नर तालुक्यात उभारणार ‘शिवसंस्कार सृष्टी’

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनप्रवासाचे दर्शन, महाराजांची शिकवण, आचार-विचार, व्यवस्थापन, बुद्धी-कौशल्य यांचा अनुभव आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देणारा ‘शिवसंस्कार सृष्टी’ हा प्रकल्प पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात उभारण्यात येणार आहे. सुमारे…

जिल्हा परिषदेत ‘हात पाय बांधून पळ’ म्हणण्याचा प्रकार

चापलुसी करणाऱ्या अभियंत्यांना मिळतेय मानाचे पान पुणे : तुम्ही पंचायत समिती उपअभियंता पदाचा पदभार घ्या. परंतु काम करू नका. कामावर साइड विजिट करू नका. असे ‘हात पाय बांधून पळायला’ लावण्याचा…

जिल्हा परिषदेमार्फत शेतकऱ्यांना बैलजोडी

पुणे : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत ५० % अनुदानावर मावळ तालुक्यातील मानाजी बबन खांदवे या शेतकऱ्याला उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बैलजोडीचे वितरण करण्यात आले.…

दहावी, बारावीच्या परिक्षांच्या तारखा जाहीर

मुंबई : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा ( १२ वी) २३ एप्रिल तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी) २९ एप्रिल पासून सुरु होणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड…

राज्यातील या जिल्ह्यांत ‘बर्ड फ्लू’चा प्रादुर्भाव

कावळे, बगळे, कोंबड्यांचा मृत्यू ; लातूरमध्ये ‘संसर्गग्रस्त’ क्षेत्र घोषित पुणे : हिमाचल प्रदेश, राजस्थान, केरळ व मध्यप्रदेश या राज्यांतील स्थलांतरीत पक्षांमध्ये ‘बर्ड फ्लू’ रोगाचा प्रादूर्भाव आढळून आला आहे. महाराष्ट्रामध्ये देखील…

राज्यावर अवकाळी पावसाचे सावट

लहरी हवामानाचा शेतकऱ्यांना फटका; गुलाबी थंडी झाली गायब पुणे : सातत्याने बदलणाऱ्या लहरी हवामानाचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. कमी झालेली थंडी, पहाटे पडणारे धुके आणि दुपारी ढगाळ हवामान अशी स्थिती…

मराठा बिझनेस असोसिएशन देणार तरूणांना व्यावसायिक प्रोत्साहन

पुणे : पुण्यातील तरुण मराठा व्यावसायिकांनी एकत्र येऊन मराठा बिझिनेस असोसिएशन (एमबीए) या नवीन व्यावसायिक व्यासपीठाची स्थापना केली. आहे. मराठा तरुणांना व्यावसायिक होण्यासाठी प्रवृत्त करुन त्यांना प्रोत्साहन देणे, नवीन व्यावसायिकांना…

परभणी @ ५.१ अंश ; निफाड @ ६.५ अंश

किमान तापमानाचा पारा आणखी घसरला पुणे : उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढल्यानंतर महाराष्ट्रातही गारठा वाढला आहे. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या आवारात सलग दुसऱ्या दिवशी तापमानाचा पारा…

टॅक्स वाचवायचाय ? मग हे नक्की वाचा

‘ई.एल.एस.एस.’ टॅक्स सेवर फंडामध्ये गुंतवणूक करा करबचतीसाठी आयकराच्या कलम ८० क अंतर्गत उपलब्ध असलेली लोकप्रिय गुंतवणुकीची साधनांमध्ये प्रामुख्याने पी पी एफ, विमा, पी एफ, एन एस सी, बँकेतील ५ वर्षाची…

कडाक्याच्या थंडीने हुडहुडी वाढली

परभणीत हंगामातील निचांक ; यवतमाळ, गोंदियातही थंडीची लाट पुणे : उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे आल्याने विदर्भापाठोपाठ मराठवाड्यालाही हुडहुडी भरली आहे. परभणी येथील वसंतराव…