व्हिडीओ पहा ; स्वराज्यजननी जिजामाता मालिकेबाबत प्रविणदादा गायकवाड यांचे आवाहन
जिजाऊ माँसाहेब आणि शहाजीराजेंच्या सत्य इतिहासावर आधारित असणारी स्वराज्यजननी जिजामाता ही मालिका सोनी मराठी चॅनेलवर सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वाजता प्रसारीत होत आहे. या मालिकेबाबत मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेडचे…
पिरसाई गणेशोत्सव मंडळाचा कौतुकास्पद निर्णय
पुणे : कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर पिंपरी पेंढार (ता. जुन्नर, पुणे ) येथील पिरसाई गणेशोत्सव मंडळाने यंदा पाचव्या दिवशी गणेश विसर्जनाचा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.
व्हिडीओ पहा…बैलगाडा शर्यतीसाठी गणरायाला साकडे
बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यात यावी…, घाटात पुन्हा ” भिर्रररररररररर….झाली….” ही ललकारी घुमावी… यासाठी जुन्नर तालुक्यातील उदापूर (जि. पुणे) येथील शेतकरी तेजस शिंदे यांनी गणरायाला साकडे घातले आहे.
व्हिडीओ पहा… घरचा गणपती आरास
गणेशोत्सवाची वैभवशाली परंपरा जपत पुण्यातील नंदकुमार जाधव यांनी घरगुती गणपतीसाठी भगवान श्री दत्तात्रयांचे अवतार हा देखावा साकारला आहे.
व्हिडीओ पहा : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग
सातारा : पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे कोयना धरणाच्या सहा दरवाज्यातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला.