Category: पश्चिम महाराष्ट्र

‘बहुआयामी जुन्नर’ छायाचित्र प्रदर्शनाचे पुण्यात आयोजन

जुन्नर/पुणे : शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील शेती, निसर्ग, पर्यावरण, ऐतिहासिक वास्तू आदी विविध क्षेत्राचे यथार्थ दर्शन घडविणाऱ्या बहुआयामी जुन्नर छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या…

कोंडकेवाडीत दिवाळी आधीच जल्लोष

दुर्गम प्रतिष्ठानकडून दिवाळी भेट सुपूर्द पुणे : दुर्गम भागातील आदिवासींची दिवाळी गोड व्हावी, शहरवासीयांप्रमाणे त्यांनाही हा दिपोत्सव उत्साहाने साजरा करता यावा, यासाठी पुण्यातील ‘दुर्गम प्रतिष्ठान’ संस्थेच्या वतीने कोंडकेवाडी (ता. पुरंदर)…

दिवाळी भेटीने दुर्गम कळकराई भारावली

नंदकुमार जाधव मित्र परिवार, नागनाथपार गणेश मंडळाचा उपक्रम पुणे : दुर्गम भागातील आदिवासींची दिवाळी गोड व्हावी. शहरातील नागरिकांप्रमाणेच त्यांनाही हा आनंदोत्सव उत्साहाने साजरा करता यावा. यासाठी पुण्यातील नंदकुमार जाधव मित्र…

८६-०-३२ ची कृपा…

महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या ऊस वाणाविषयी शेतकऱ्याकडून कृतज्ञता व्यक्त राहुरी (अनिल देशपांडे ) : ऊसाच्या “को ८६-०-३२” वाणाच्या शिफारशीस या वर्षी २५ वर्षे पूर्ण झालेली आहेत. या रौप्य महोत्सवी वर्षात…

घाटमाथ्यावर पावसाचा धिंगाणा ; धरण क्षेत्रात विक्रमी पाऊस

पुणे : मॉन्सूनच्या पावसाने कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुण्याच्या घाटमाथ्यावर अक्षरश: धिंगाणा घातला आहे. कोल्हापूरमधील तुळशी धरण क्षेत्रात ८९५ मिलीमीटर, कोयना धरण क्षेत्रात ६१० मिलीमीटर, नवजा येथे ७४६ मिलीमीटर पावसाची…

कोकणात पावसाचा जोर; उर्वरीत राज्यात ‘जीवाला घोर’

पावसाच्या दडीने पीके धोक्यात; शेतकऱ्यांची चिंता वाढली पुणे : दक्षिण कोकणात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. तर राज्याच्या अनेक भागात अद्यापही पावसाची दडी असल्याचे चित्र कायम आहे. निम्मा…

कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा

पुणे : दोन तीन दिवसांपासून राज्यात मॉन्सून सक्रीय झाल्याने अनेक ठिकाणी पावासाचा जोरदार हजेरी लावली आहे. उद्या (ता.१४) कोकणासह, घाटमाथा, मध्य महाराष्ट्रात पावसाचा मुसळधार पावसाचा इशारा वर्तविण्यात आला आहे. मराठवाडा,…

दुबार पेरणीचे संकट टाळायचयं, मग ही घ्या काळजी

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) संपुर्ण राज्य व्यापले असले तरी, अद्यापही राज्याच्या विविध भागात पावसाने समाधानकारक हजेरी लावली नाही. पावसाची दडी कायम असलेल्या भागात दुबार पेरणीचे संकट ओढावू नये…

यंदाच्या उन्हाळ्यात कोकण अधिक तापणार

उर्वरीत राज्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता पुणे : राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. यंदा कोकण विभाग अधिक तापणार असल्याने मुंबईसह, कोकणात चांगलाच “घामटा” निघणार आहे. कोकणात दिवसाबरोबरच रात्रीच्या…

पूना मर्चंट चेंबरला बाजार समिती प्रशासक देईना ‘भाव’

पालकमंत्री, पणनमंत्र्यांकडे करणार तक्रार पुणे : मार्केटयार्डातील भुसार विभागात रस्ते, पाणी, स्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे. हे प्रश्न सोडविण्यासाठी दि पूना मचर्ंटस् चेंबरतर्फे वेळोवेळी प्रशासकांशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र प्रशासक…