Category: मनोरंजन

Pune| राज्यस्तरीय शूटींग बॉल स्पर्धेत | shooting ball | आमदार अतुलदादा बेनके युवा मंच विजयी

पुणे : पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) येथील एस. एम. चैतन्य स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे आयोजित, सत्यशिलदादा शेरकर मित्र परिवार, केरूशेठ वेठेकर बहुउद्देशीय प्रतिष्ठान, सर्वोदय परिवार व बंटी फुड्स प्रॉडक्ट्स प्रायोजित राज्यस्तरीय…

अखिल भारतीय शूटींग बॉल स्पर्धेत आय.एस. सी. मालेगाव संघ विजयी

पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) : येथील एस. एम. चैतन्य स्पोर्टस् असोसिएशनतर्फे आयोजित, केरूशेठ वेठेकर बहुउद्देशीय प्रतिष्ठान, राहुलदादा जाधव युवा मंच व बंटी फुड्स प्रॉडक्ट्स प्रायोजित “आमदार चषक” अखिल भारतीय शूटींग…

‘बहुआयामी जुन्नर’ छायाचित्र प्रदर्शनाचे पुण्यात आयोजन

जुन्नर/पुणे : शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील शेती, निसर्ग, पर्यावरण, ऐतिहासिक वास्तू आदी विविध क्षेत्राचे यथार्थ दर्शन घडविणाऱ्या बहुआयामी जुन्नर छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या…

दिवाळी भेटीने दुर्गम कळकराई भारावली

नंदकुमार जाधव मित्र परिवार, नागनाथपार गणेश मंडळाचा उपक्रम पुणे : दुर्गम भागातील आदिवासींची दिवाळी गोड व्हावी. शहरातील नागरिकांप्रमाणेच त्यांनाही हा आनंदोत्सव उत्साहाने साजरा करता यावा. यासाठी पुण्यातील नंदकुमार जाधव मित्र…

राखेतून भरारीसाठी मदतीचा हात द्या

पुणे : शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या शिल्पकार विनोद येलापूरकर यांचा गोऱ्हे बु. (ता. हवेली) येथे नव्याने उभारलेला स्टुडिओ अचानक लागलेल्या आगीत भक्ष्यस्थानी पडला. या आगीत २० वर्षापासून तयार केलेल्या कलाकृती…

गडकोटांचे पर्यावरण ही सामूहिक जबाबदारी

पुणे : शिवरायांचे गडकिल्ले हे महाराष्ट्राचे वैभव आहे. गडांचे जतन, संवर्धन, स्वच्छता व पर्यावरण राखणे, ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन पर्यावरण कार्यकर्ते राहुल श्रीवास्तव यांनी येथे व्यक्त केले.…

डोळ्यांत आसू अन् चेहऱ्यावर हसू

निराधार ज्येष्ठांची दिवाळी झाली गोड ; नंदकुमार जाधव मित्र परिवाराचा उपक्रम पुणे : जीवनाच्या अखेरच्या वळणावर कुटुंबातील कोणाचा असरा नाही, कोणी सगा सोयरा नाही, वृद्ध शरिराची साथ नाही, अशा ज्येष्ठ…

क्लासिक ड्रायक्लिनर्स’चा पुणे पोलिसांतर्फे सन्मान

‘डीजीपी-आयजीपी’ परिषदेतील उल्लेखनीय सेवेबद्दल गौरव पुणे : राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्पूर्ण आणि गुप्त स्वरूपाच्या ‘डीजीपी-आयजीपी’ परिषदेत उल्लेखनीय लॉंड्री सेवा दिल्याबद्दल क्लासिक ग्रुप ऑफ ड्रायक्लिनर्सचा पुणे शहर पोलिसांच्या वतीने सन्मान…

हिशाेबवाल्या काकूंचे हे भन्नाट गाणे पाहिलंय का?

पुणे : अठराशे रुपयांचा हिशोब सांगणाऱ्या काकू सोशल मीडियावर चांगल्याच धुमाकूळ घालताहेत. त्यांच्यावर अनेकांनी नवनवीन मिम्स, गाणी, विनोद तयार केले असून, “रॉकस्टार”ने बनवलेले हे गाणं चांगलंच व्हायरल होतंय.

व्हिडीओ पहा ; स्वराज्यजननी जिजामाता मालिकेबाबत प्रविणदादा गायकवाड यांचे आवाहन

जिजाऊ माँसाहेब आणि शहाजीराजेंच्या सत्य इतिहासावर आधारित असणारी स्वराज्यजननी जिजामाता ही मालिका सोनी मराठी चॅनेलवर सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वाजता प्रसारीत होत आहे. या मालिकेबाबत मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेडचे…