जाणून घ्या तुमच्या भागाचे तापमान

पुणे : राज्यात थंडीचा हंगाम सुरू झाल्याने गारठा वाढू लागला आहे. मंगळवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील यंदाच्या हंगामातील निचांकी १०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात आता गुलाबी थंडीची प्रतिक्षा आहे.

मंगळवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

मध्य महाराष्ट्र :
पुणे ३०.० (१३.३)
जळगाव ३२.४(१३.७)
धुळे ३१ (१०.५)
कोल्हापूर ३१.१ (१७.७)
महाबळेश्वर २५.६(१३.५)
नाशिक २९.५ (१२.६)
निफाड २९.० (११.४)
सांगली ३१.६(-)
सातारा २९.६(१४.४)
सोलापूर ३२.० (१६.७)

कोकण :
अलिबाग ३५.९ (१९.६)
डहाणू ३३.९ (१९.०)
कुलाबा ३३.५ (२३.५)
सांताक्रूझ ३४.५(२०.६)
रत्नागिरी ३५.० (२०.५)

मराठवाडा :
औरंगाबाद २९.७ (१२.५)
नांदेड ३१.४ (१६.४)
उस्मानाबाद – (१३.८)
परभणी ३०.० (१४.४)

विदर्भ :
अकोला ३१.५ (१६.०)
अमरावती ३१.६ (१५.१)
बुलढाणा – (१५.६)
ब्रह्मपूरी ३१.६ (१७.३)
चंद्रपूर ३१.४ (१७.४)
गडचिरोली ३१.०(१६.६)
गोंदिया २९.२(१५.२)
नागपूर २९.८ (१५.६)
वर्धा २९.९(१५.८)
वाशीम ३०.६ (१६.८)
यवतमाळ ३०.५ (१४.०)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *