Category: बाजारभाव

माफक दरात होणार शेती उत्पादनांचे ‘सेंद्रिय प्रमाणिकरण’

महाराष्ट्र सेंद्रिय प्रमाणीकरण यंत्रणेची राज्य सरकारकडून स्थापना पुणे : सेंद्रिय उत्पादनांना असणारी वाढती मागणी, त्यांना मिळणारे अधिकचे पाहता शेतकऱ्यांचा सेंद्रिय शेती करण्याचा कल वाढला आहे. मात्र सेंद्रिय उत्पादनांची विक्री करण्यासाठी…

निर्यातक्षम कृषी उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा : दिलीप देशमुख

परभणी : मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी , निर्यातक्षम कृषी माल व उत्पादनांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये चांगला भाव मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांनी व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी एकत्र यावे. भरघोस उत्पादन,…

कांदा बियाणे २००० रुपये किलो

महात्मा फुले कृषी विद्यापीठाची बियाणे विक्री यंदाही ऑनलाईन राहुरी : महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे शेतकऱ्यांना ‘फुले समर्थ’ आणि ‘बसवंत ७८०’ या वाणाचे कांदा बियाणे प्रतिकिलो दोन हजार रुपये दराने मिळणार…

कृषी वीजबिलांद्वारे प्राप्त रकमेतील ६६ टक्के निधी गाव, जिल्ह्यात खर्च होणार

महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. राजेंद्र पवार यांची माहिती पुणे : कृषी धोरणाअंतर्गत कृषी पंपधारक ग्राहकांना वीजबिलांतून थकबाकीमुक्तीची संधी उपलब्ध झाली आहे. वसुल झालेल्या एकूण रकमेतील ६६ टक्के रक्कम ही संबंधीत…

हमी भावापेक्षा कमी दराने साखर विक्री केल्यास कारवाई

साखर आयुक्तांचा कारखान्यांना इशारा पुणे : साखर कारखान्याने स्थानिक बाजारपेठेत हमी भावापेक्षा कमी दराने साखरेची विक्री होणार नाही. ठरवून दिलेल्या कोटयापेक्षा अधिक साखर विक्री केली जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी,…

तर पेट्रालचे दर ५५ रुपयांपेक्षा कमी असते

पुणे : मोदी सरकारच्या काळात पेट्रोल वरील कर ३५० टक्क्यांनी तर डिझेलवरील कर ९०० टक्क्यांनी वाढला आहे. सध्या पेट्रोलचे बेसिक दर २९.३४ पैसे आहे. मात्र त्यावर असलेल्या करांमुळे पुण्यात हे…

शेतकऱ्यांवर वाढणार हमालीचा ‘अधिभार’

हमालीच्या दरात २० टक्के दरवाढीचा प्रस्ताव पुणे : कोरोना टाळेबंदीनंतर काही प्रमाणात शेतकरी सावरत असतानाच शेतमालाचे भाव कोसळले. हमी भाव मिळणे तर सोडाच, पण घाम गाळून पिकविलेला शेतमाल मातीमोल भावाने…

‘कोकण हापूस’ मध्ये ‘कर्नाटक’ आंब्यांची भेसळ रोखा

‘ग्लोबल कोकण’ अभियानाची ‘अपेडा’कडे मागणी पुणे : हापूस सारखा हुबेहुब दिसणारा पण हापूसची चव नसलेला, कर्नाटकमधील आंबा ‘कोकण हापूस’ म्हणून देशात आणि विदेशात विकला जातो. त्यामुळे हापूस आंब्याचा दर्जा बिघडतो,…

‘महाओनियन’ देशातील पहिला कांदा साठवणुक प्रकल्प

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकल्पांचे ई-लोकार्पण मुंबई : देशातील पहिला कांदा साठवणूक व सुविधा प्रकल्प असलेल्या ‘महाओनियन’ प्रकल्पाचा ई-लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. कांद्याप्रमाणे ज्या पिकांना साठवणुकीची गरज आहे, त्यासाठी राज्यभर साठवणूक…

कृषीविधेयक शेतकऱ्याला तारणार की मारणार?

डॉ. आशिष लोहे, वरुड, अमरावती आत्यावश्यक वस्तू कायद्यामधून कांदा वगळला आणि त्यामुळे आता कांदा निर्यात बंदी होणार नाही. पर्यायाने शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळतील. अशी आशा वाटत असतानाच, “विदेशी व्यापार कायद्याचा”…