Category: कला

‘बहुआयामी जुन्नर’ छायाचित्र प्रदर्शनाचे पुण्यात आयोजन

जुन्नर/पुणे : शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील शेती, निसर्ग, पर्यावरण, ऐतिहासिक वास्तू आदी विविध क्षेत्राचे यथार्थ दर्शन घडविणाऱ्या बहुआयामी जुन्नर छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या…

दिवाळी भेटीने दुर्गम कळकराई भारावली

नंदकुमार जाधव मित्र परिवार, नागनाथपार गणेश मंडळाचा उपक्रम पुणे : दुर्गम भागातील आदिवासींची दिवाळी गोड व्हावी. शहरातील नागरिकांप्रमाणेच त्यांनाही हा आनंदोत्सव उत्साहाने साजरा करता यावा. यासाठी पुण्यातील नंदकुमार जाधव मित्र…

राखेतून भरारीसाठी मदतीचा हात द्या

पुणे : शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या शिल्पकार विनोद येलापूरकर यांचा गोऱ्हे बु. (ता. हवेली) येथे नव्याने उभारलेला स्टुडिओ अचानक लागलेल्या आगीत भक्ष्यस्थानी पडला. या आगीत २० वर्षापासून तयार केलेल्या कलाकृती…

गडकोटांचे पर्यावरण ही सामूहिक जबाबदारी

पुणे : शिवरायांचे गडकिल्ले हे महाराष्ट्राचे वैभव आहे. गडांचे जतन, संवर्धन, स्वच्छता व पर्यावरण राखणे, ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन पर्यावरण कार्यकर्ते राहुल श्रीवास्तव यांनी येथे व्यक्त केले.…

क्लासिक ड्रायक्लिनर्स’चा पुणे पोलिसांतर्फे सन्मान

‘डीजीपी-आयजीपी’ परिषदेतील उल्लेखनीय सेवेबद्दल गौरव पुणे : राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्पूर्ण आणि गुप्त स्वरूपाच्या ‘डीजीपी-आयजीपी’ परिषदेत उल्लेखनीय लॉंड्री सेवा दिल्याबद्दल क्लासिक ग्रुप ऑफ ड्रायक्लिनर्सचा पुणे शहर पोलिसांच्या वतीने सन्मान…

हिशाेबवाल्या काकूंचे हे भन्नाट गाणे पाहिलंय का?

पुणे : अठराशे रुपयांचा हिशोब सांगणाऱ्या काकू सोशल मीडियावर चांगल्याच धुमाकूळ घालताहेत. त्यांच्यावर अनेकांनी नवनवीन मिम्स, गाणी, विनोद तयार केले असून, “रॉकस्टार”ने बनवलेले हे गाणं चांगलंच व्हायरल होतंय.

आंतरराष्ट्रीय पाककला स्पर्धेत
प्रणाली पोतदार-मोरवाडकर यांचे यश

पुणे : श्रावण महोत्सव या आंतरराष्ट्रीय पाककला स्पर्धेत पनवेलच्या प्रणाली पोतदार-मोरवाडकर यांच्या ‘स्प्राऊट्स कोफ्ते इन स्पिनीच ग्रेरी’ या रेसिपीला दुसऱ्या क्रमांकाचे पारिताेषिक मिळाले. परिक्षकांच्या हॉटेलमध्ये ही डिश यापुढे प्रणाली पोतदार…

रेसिपी रानभाज्यांची…

कर्टोली… शास्त्रीय नाव : Momordica dioicaकुळ : Cucurbitaceaceस्थानिक नाव : काटोली, कटुर्ल, रानकारली, काटवल, कर्कोटकी इ. कर्टोलीची भाजी साहित्य : हिरवी कोवळी कर्टोली, आले खोबरे अर्धी वाटी, बारीक चिरलेला कांदा…

वंचित बालगोपाळांनी साजरी केली ‘आरोग्याची दहीहंडी’

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे आयोजन पुणे : गोविंदा रे गोपाळा च्या गजरात दरवर्षी मोठया जल्लोषात साजऱ्या होणाऱ्या दहीहंडी उत्सवावर यंदा कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे एकलव्य बालशिक्षण व आरोग्य न्यासमधील मुलांनी…