Category: कोकण

महाराष्ट्राचा हवामान अंदाज : २ ऑगस्ट

कोकण हलक्या सरी, उर्वरीत महाराष्ट्रात उघडीप राहण्याची शक्यता पुणे : राज्याच्या अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे. उद्या (ता.२) कोकणात सर्वदूर हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. उर्वरीत राज्यात तुरळक…

भात वाण संशोधक डॉ. भापकर यांचे निधन

राहुरी : महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे पहिले संशोधन संचालक, भात वाण संशोधक डॉ. डी.जी. भापकर (वय ९२) यांचे बुधवारी (ता.२१) रात्री निधन झाले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठात त्यांनी…

कोकणात पावसाचा जोर; उर्वरीत राज्यात ‘जीवाला घोर’

पावसाच्या दडीने पीके धोक्यात; शेतकऱ्यांची चिंता वाढली पुणे : दक्षिण कोकणात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. तर राज्याच्या अनेक भागात अद्यापही पावसाची दडी असल्याचे चित्र कायम आहे. निम्मा…

कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा

पुणे : दोन तीन दिवसांपासून राज्यात मॉन्सून सक्रीय झाल्याने अनेक ठिकाणी पावासाचा जोरदार हजेरी लावली आहे. उद्या (ता.१४) कोकणासह, घाटमाथा, मध्य महाराष्ट्रात पावसाचा मुसळधार पावसाचा इशारा वर्तविण्यात आला आहे. मराठवाडा,…

दुबार पेरणीचे संकट टाळायचयं, मग ही घ्या काळजी

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) संपुर्ण राज्य व्यापले असले तरी, अद्यापही राज्याच्या विविध भागात पावसाने समाधानकारक हजेरी लावली नाही. पावसाची दडी कायम असलेल्या भागात दुबार पेरणीचे संकट ओढावू नये…

यंदाच्या उन्हाळ्यात कोकण अधिक तापणार

उर्वरीत राज्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता पुणे : राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. यंदा कोकण विभाग अधिक तापणार असल्याने मुंबईसह, कोकणात चांगलाच “घामटा” निघणार आहे. कोकणात दिवसाबरोबरच रात्रीच्या…

अवकाळीचे ढग दूर होऊन गारठा वाढण्याची शक्यता

रविवारपासून मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज पुणे : राज्यावरील अवकाळी पावसाचे ढग दूर होऊ लागले आहेत. शनिवारी (ता. २०) राज्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर रविवारपासून (ता. २१) राज्यात हवामान मुख्यतः…

राज्यावर अवकाळी पावसाचे सावट

लहरी हवामानाचा शेतकऱ्यांना फटका; गुलाबी थंडी झाली गायब पुणे : सातत्याने बदलणाऱ्या लहरी हवामानाचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. कमी झालेली थंडी, पहाटे पडणारे धुके आणि दुपारी ढगाळ हवामान अशी स्थिती…

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात उद्यापासून वादळी पाऊस

जोरदार वारे, विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा (मॉन्सून) प्रवास सुरू झाला आहे. देशाच्या संपुर्ण वायव्य भागासह उत्तर भारतातील बहुतांशी भागातून मॉन्सून परतला आहे. यातच बंगालच्या…