Category: ब्रेकिंग

जुलै महिन्यात सर्वसामान्य पावसाचा अंदाज

हवामान विभाग ; देशात ९४ ते १०६ टक्के पावसाची शक्यता पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात जुलै महिन्यात सर्वसामान्य पावसाचा अंदाज आहे. जुलै महिन्यात सरासरीच्या तुलनेत ९४ ते १०६…

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून या शेतकऱ्यांनाही लाभ द्या.

पुणे : गेल्या दीड वर्षापासून राज्यात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. शहरांसह ग्रामीण भागातही कोविड – १९ चा शिरकाव झाल्याने हजारो शेतकऱ्यांचे बळी गेले आहेत. कोरोनामुळे मयत झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा…

आठवडाभराचा अंदाज : पाऊस कुठं मारणार दडी, कुठं लावणार हजेरी ?

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) राज्यात दाखल झाल्यानंतर कोकण, विदर्भात चांगला पाऊस झाला. मात्र, राज्याच्या विविध भागात अद्यापही पावसाने दडी मारली आहे. येत्या आठवडाभरात राज्यात पुन्हा पावसाला सुरूवात होणार…

दिल्लीसाठी मॉन्सून अजूनही दूरच

देशाच्या बहुतांशी भागात पोचला मॉन्सून पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) प्रगती मंद गतीने सुरू आहे. शनिवारी (ता. १९) मॉन्सूनने गुजरात, मध्य प्रदेशासह देशाच्या बहुतांशी भागात प्रगती केली आहे. मात्र…

मॉन्सून एक्सप्रेसला ब्रेक

पुणे : देवभूमी केरळमध्ये दाखल झाल्यानंतर अवघ्या दहा दिवसात देशाच्या बहुतांशी भागात पोचणाऱ्या मॉन्सून एक्सप्रेसला ब्रेक लागला आहे. तीन दिवसांपासून मॉन्सूनने कोणतीही प्रगती केलेली नाही. वाटचालीस पोषक वातावरण नसल्याने राजधानी…

मॉन्सून सक्रीय; पावसाचा जोर वाढणार

कोकण, घाटमाथा, विदर्भात अतिवृष्टीचा इशारा पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) यंदा पाच दिवस आधीच संपुर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. यातच बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्र तयार झाले आहे.…

खुशखबर ; शेतकऱ्यांनी तीन लाखांपर्यंत बिनव्याजी पीक कर्ज

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या सवलतीत वाढ पुणे : डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून मिळणाऱ्या सवलतीमध्ये दोन टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे पीक…

मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापला; प्रतिक्षा जोरदार पावसाची

पुणे : देवभूमी केरळमध्ये उशीराने दाखल झालेल्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) पुढील प्रवासात वेगाने वाटचाल केली. मॉन्सूनने यंदा पाच दिवस आधीच संपुर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. संपुर्ण राज्यात मोसमी वारे पोचले…

मॉन्सूनची जोरदार मुसंडी ; बहुतांशी महाराष्ट्र व्यापला

पुणे : दोन दिवस वेग मंदावलेल्या मॉन्सूनने पुन्हा जोरदार मुसंडी मारली आहे. आज (ता. ९) मॉन्सूनने मुंबईसह संपुर्ण कोकण, मराठवाडासह, मध्य महाराष्ट्र, विदर्भाचा बहुतांशी भाग व्यापला आहे. येत्या दोन ते…

पीक स्पर्धेत सहभागी व्हा, मिळवा पन्नास हजारांचे बक्षीस

पुणे : राज्यात पीकांची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागातर्फे खरीप हंगाम पीक स्पर्धा राबविण्यात येत आहे. विजेत्या शेतकऱ्यांना परितोषिके देण्यात येणार आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे…