Tag: maharashtra

निम्या महाराष्ट्रातून मॉन्सून परतला

संपुर्ण विदर्भातून माघार; बुधवारपर्यंत घेणार देशाचा निरोप पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) परतीच्या प्रवासात वेग धरला आहे. सोमवारी (ता. २६) संपुर्ण विदर्भासह निम्म्या महाराष्ट्रातून वारे परतले आहेत. डहाणू, नाशिक,…

मॉन्सून परतीच्या प्रवासाला येणार वेग

महाराष्ट्राच्या उत्तर भागातून माघारीची शक्यता; राज्यात पाऊस देणार उघडीप पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) परतीचा उर्वरीत प्रवास वेगाने होण्याचे संकेत आहेत. वाऱ्यांच्या माघारीस पोषक स्थिती निर्माण झाल्याने शुक्रवारपर्यंत (ता.२३)…

सहकारी संस्थांना आरोग्य सुविधांसाठी १० हजार कोटी

आयुष्यमान सहकार योजनेतून होणार कर्ज पुरवठा नवी दिल्ली : केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाअंतर्गत असलेल्या राष्ट्रीय सहकारी विकास निगमच्या माध्यमातून (एनसीडीसी) ‘आयुष्यमान सहकार’ ही योजना राबविण्यात येत आहे. या…

मेघगर्जना, विजांसह पावसाची शक्यता

बंगालच्या उपसागरात होतेय कमी दाब क्षेत्राची निर्मिती पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा (मॉन्सून) प्रवास सुरू झाला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेली वादळी प्रणाली महाराष्ट्राकडे आल्याने राज्यात परतीच्या पावसाने अक्षरशः…

पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई हवीये… मग हे वाचा

पुणे : राज्यात दोन दिवसांपासून वादळी पावसाने धुमाकुळ घातला आहे. या पावसामुळे काढणीस आलेली व काढून ठेवलेली खरीपाची पिके, फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीसाठी विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी…

परतीचा पाऊस धुमाकुळ घालणार

मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात अतिवृष्टीचा इशारा पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा (मॉन्सून) प्रवास सुरू झाला आहे. यातच बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी तीव्रतेचे वादळ (डीप डिप्रेशन) मंगळवारी सकाळी आंध्रप्रदेशच्या…

राज्यावर वादळी पावसाचे ढग

जोरदार वारे, विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा (मॉन्सून) प्रवास सुरू असतानाच, राज्यात वादळी पावसाच्या ढगांची छाया पसरली आहे. शनिवारी (ता.१०) दुपारनंतर विविध ठिकाणी पावसाने हजेरी…

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात उद्यापासून वादळी पाऊस

जोरदार वारे, विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा (मॉन्सून) प्रवास सुरू झाला आहे. देशाच्या संपुर्ण वायव्य भागासह उत्तर भारतातील बहुतांशी भागातून मॉन्सून परतला आहे. यातच बंगालच्या…

राज्यात वादळी पावसाची शक्यता

कमी दाब क्षेत्र पोषक ठरण्याची शक्यता पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा (मॉन्सून) प्रवास सुरू असतानाच, बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहे. त्यामुळे पोषक हवामान होत…

मॉन्सूनचा हंगाम ठरला समाधानकारक

राज्यात सरासरीपेक्षा १६ टक्के अधिक पाऊस सप्टेंबरअखेरपर्यंत ११६५ मिलीमीटरची नोंद पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात (जून ते सप्टेंबर) राज्यात ११६५ मिलीमीटर (१६ टक्के अधिक) पावसाची नोंद झाली आहे.…