Tag: maharashtra

देशाच्या या भागातून मॉन्सूनचा निराेप

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी (ता. २८) सुरू केलेला परतीचा प्रवास सुरूच आहे. पश्चिम राजस्थान आणि पंजाबच्या काही भागातून माघारी फिरत परतीच्या प्रवासाला सुरूवात करणाऱ्या मॉन्सूनने शनिवारी (ता.३)…

देशाच्या आणखी काही भागातून मॉन्सून परतला

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) देशातील सुमारे तीन महिने दोन दिवसांचा मुक्काम सोमवारी (ता. २८) हलविला. पश्चिम राजस्थान आणि पंजाबच्या काही भागातून माघारी फिरत मॉन्सून वाऱ्यांनी परतीच्या प्रवासाला सुरूवात…

मध्य महाराष्ट्र, कोकणात डिसेंबरपर्यंत पाऊस

साउथ एशियन क्‍लायमेट आउटलुक फोरमचा अंदाज पुणे : मध्य महाराष्ट्र, कोकणात मॉन्सूनोत्तर हंगामात (ऑक्टोबर ते डिसेंबर) सरासरीपेक्षा जादा पाऊस पडण्याची शक्यता अधिक असल्याचा अंदाज साउथ एशियन क्‍लायमेट आउटलुक फोरमतर्फे (सॅस्कॉफ)…

मॉन्सूनने मुक्काम हलविला

राजस्थान, पंजाबमधून परतीचा प्रवास सुरू पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) देशातील सुमारे तीन महिने दोन दिवसांचा मुक्काम हलविला आहे. सोमवारी (ता. २८) पश्चिम राजस्थान आणि पंजाबच्या काही भागातून माघारी…

७.५ अश्वशक्ती सौर पंपांसाठी असा करा अर्ज

योजनेचा लाभ घेण्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे आवाहन पुणे : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतील दुसऱ्या टप्प्यात ७.५ अश्वशक्तीचे ७ हजार ५०० नवीन सौर कृषिपंप बसविण्यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री…

मॉन्सून निघणार परतीच्या प्रवासावर

राजस्थानमधून सोमवारपर्यंत माघारी फिरण्याची शक्यता पुणे : देशासाठी वरदान असलेल्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) माघारीस पोषक हवामान तयार झाले आहे. सोमवारपर्यंत (ता. २८) मॉन्सून वारे पश्चिम राजस्थानमधून परतीच्या प्रवासाला सुरूवात…

हिशाेबवाल्या काकूंचे हे भन्नाट गाणे पाहिलंय का?

पुणे : अठराशे रुपयांचा हिशोब सांगणाऱ्या काकू सोशल मीडियावर चांगल्याच धुमाकूळ घालताहेत. त्यांच्यावर अनेकांनी नवनवीन मिम्स, गाणी, विनोद तयार केले असून, “रॉकस्टार”ने बनवलेले हे गाणं चांगलंच व्हायरल होतंय. 

पुण्यातील पत्रकाराचा उपचाराअभावी मृत्यू

पुणे : वेळेवर उपचार न मिळाल्याने पुण्यात पत्रकाराचा मृत्यू झाला आहे. टी व्ही नाईन (TV9) वृत्तवाहीनीचे पुण्यातील बातमीदार पांडुरंग रायकर (वय ४२) यांचे कोरोनामुळे बुधवारी (ता.२) पहाटे साडेपाच वाजता निधन…

मॉन्सूनच्या पावसाची दमदार हजेरी

राज्यात १७ टक्के अधिक पाऊस ऑगस्ट अखेरपर्यंत ९६१.६ मिलीमीटर पावसाची नोंद हवामान विभागाची माहिती पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या हंगामात (मॉन्सून) ऑगस्टअखेरपर्यंत राज्यात ९६१.६ मिलीमीटर (१७ टक्के अधिक) पावसाची नोंद…

मोठ्या गावांच्या विकासासाठी “ग्रामोत्थान” योजना

अजित पवार ; “नगरोत्थान” योजनेच्या धर्तीवर राबविणार योजना २५ हजारांहून अधिकची लोकसंख्या असणाऱ्या गावांना होणार लाभ ‘नगरोत्थान’ योजनेच्या धर्तीवर ‘ग्रामोत्थान’ योजनेची रचना निधीसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष उघडणार मोठ्या गावांच्या विकासाला मिळणार…