Category: पुणे

महात्मा फुले जन आरोग्य योजनेत
अधिकाधिक रुग्णालयांचा समावेश करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश पुणे : कोरोना रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक रुग्णालयांचा योजनेत समावेश करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार…

विकासकामे सुरू न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करा

बांधकाम सभापती प्रमोद काकडे यांच्या सूचना पुणे : विकासकामांना मंजुरी मिळूनही जिल्ह्यात अद्याप बहुतांश कामे सुरूच झाली नाहीत. ज्या ठेकेदारांनी अद्याप कामे सुरू केली नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा…

मुलींच्या उच्च शिक्षणासाठी जिल्हा परिषदेचा पुढाकार

महिला सुरक्षा दक्षता समिती घेणार अडचणींची माहिती पुणे : ग्रामीण भागातील दहावी-बारावीमध्ये उत्तीर्ण मुलींनी उच्च शिक्षण घ्यावे आणि स्वत:च्या पायावर उभे रहावे. त्यासाठी महिला सुरक्षा दक्षता समितीने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थीनींच्या…

पुणे जिल्ह्यात होणार नीलक्रांती

जिल्हा परिषदेची योजना : शेततळे, पाझर तलाव, बंधाऱ्यात मत्स्य शेतीसाठी प्रोत्साहन पुणे : जिल्हा परिषदेच्या पाटबंधारे खात्याअंतर्गत २ हजार ५०० पाझर तलाव आणि बंधारे आहेत. तसेच जिल्ह्यात शेततळ्यांची संख्याही जास्त…

जिल्ह्यात “गंदगी मुक्त भारत’ मोहिम सुरू

ग्रामपंचायत, आरोग्य व शिक्षण विभागाच्या समन्वयाने विविध उपक्रम पुणे : देशात कोरोनाचा संसर्ग वाढलेला आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व यंत्रणा काम करत आहे. संसर्ग प्रतिबंदासाठी वैयक्तिक शारिरिक व सार्वजनिक स्वच्छता…

सणांमुळे गुळाला मागणी वाढली

दिवाळीपर्यंत तेजी कायम राहणार पुणे : श्रावणातील उपवास, त्यापाठोपाठ येणार्‍या सणांमुळे ग्राहकांकडून गुळाला मागणी वाढली आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी होत आहे. त्यामुळे घाऊक बाजारात गुळाच्या क्विंटलच्या दरात १५० ते…

वंचित बालगोपाळांनी साजरी केली ‘आरोग्याची दहीहंडी’

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे आयोजन पुणे : गोविंदा रे गोपाळा च्या गजरात दरवर्षी मोठया जल्लोषात साजऱ्या होणाऱ्या दहीहंडी उत्सवावर यंदा कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे एकलव्य बालशिक्षण व आरोग्य न्यासमधील मुलांनी…

मुख्य मंदिरामध्येच होणार यंदा ‘दगडूशेठ’चा गणेशोत्सव

ऑनलाईन दर्शन सुविधा, कार्यक्रमांवर देणार भर पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजहित व भक्तांच्या आरोग्यहिताच्या दृष्टीने श्रीमंत दगडूशेठ गणपतीचा गणेशोत्सव मुख्य मंदिरामध्येच होणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला…

‘पुणे-नाशिक’ रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळत पूर्ण करणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही मुंबई : ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड डबल लाईन रेल्वे प्रकल्प’ हा राज्य शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून या माध्यमातून प्रवासी सेवांसह कृषी उत्पादने आणि मालवाहतुकीला गती मिळणार…