Category: पुणे

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती
मंडळापासून “स्वच्छतेचा जागर” सुरु

पुणे : शहरातील २५० हुन अधिक गणेशमंडळांचा सक्रिय सहभाग घेऊन गणेशोत्सव ते नवरात्र उत्सव पर्यन्त सुरु राहणा-या उपक्रमाचा शुभारंभ झाला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पुढाकाराने उत्सवांच्या काळात “आरोग्यत्सोव”द्वारे स्वच्छतेचा…

पुणे जिल्हा परिषद शाळांना देणार ‘स्मार्ट टिव्ही’

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात शाळा सुरू झालेल्या नाहीत. प्रशासनाकडून ऑनलाईन शाळा सुरू करण्यावर प्रयत्न केले जात आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ई-लर्निंगद्वारे शिक्षण देण्यासाठी पाचशे शाळांना स्मार्ट टीव्ही पुरवण्याचे…

जिल्हा परिषदेच्या जागांवर व्यापारी संकुल बांधण्यास परवानगी

पुणे : जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यात विविध ठिकाणी असलेल्या जागा वापराविना पडून असल्याने त्यावर अतिक्रमण होत आहे. या जागा विकसीत केल्या तर जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढीस मदत होणार असल्याने दौंड व…

गणेशोत्सवामुळे फुलबाजार बहरला

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुलटेकडी येथील मार्केटयार्डाच्या फुल बाजारात फुलांची आवक वाढली आहे. खरेदीसाठी विक्रेते आणि ग्राहकांची संख्या वाढली आहे. अचानक आवक वाढल्याने गुरूवारी फुलबाजार बहरला. गणेशोत्सवामुळे मंदिराची सजावट, विविध…

‘वेबसाईट डेव्हलपमेंट कोर्स’ चा सामारोप

पुणे श्रमिक पत्रकार संघ, ‘यशस्वी’ संस्थेच्या उपक्रम पुणे : पुणे श्रमिक पत्रकार संघ व यशस्वी ॲकेडमी फॉर स्किल्सच्या वतीने पत्रकारांच्या कौशल्य विकासासाठी ‘वेबसाईट डेव्हलपमेंट कोर्स’चे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्यदिनी वेबसाईट…

स्वातंत्र्यदिनी आदिवासींच्या डोक्यावरील ओझे झाले कमी

ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशनच्या मिशन परिवर्तनअंतर्गत नीरचक्राचे वाटप पुणे : जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सणसवाडी गावामधील आदिवासी कुटुंबांच्या डोक्यावरील ओझे कमी होणार आहे. स्वातंत्रदिनी ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशनच्या मिशन परिवर्तनअंतर्गत दुर्गम भागातील नागरिकांना…

महात्मा फुले जन आरोग्य योजनेत
अधिकाधिक रुग्णालयांचा समावेश करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश पुणे : कोरोना रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक रुग्णालयांचा योजनेत समावेश करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार…

विकासकामे सुरू न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करा

बांधकाम सभापती प्रमोद काकडे यांच्या सूचना पुणे : विकासकामांना मंजुरी मिळूनही जिल्ह्यात अद्याप बहुतांश कामे सुरूच झाली नाहीत. ज्या ठेकेदारांनी अद्याप कामे सुरू केली नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा…

मुलींच्या उच्च शिक्षणासाठी जिल्हा परिषदेचा पुढाकार

महिला सुरक्षा दक्षता समिती घेणार अडचणींची माहिती पुणे : ग्रामीण भागातील दहावी-बारावीमध्ये उत्तीर्ण मुलींनी उच्च शिक्षण घ्यावे आणि स्वत:च्या पायावर उभे रहावे. त्यासाठी महिला सुरक्षा दक्षता समितीने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थीनींच्या…