Category: पुणे

शेवटी सरड्याची उडी कुंपणापर्यंतच

शरद पवारांवरील टिकेबाबत अंकुश काकडे यांचे सदाभाऊ खोत यांनी प्रत्युत्तर पुणे : शरद पवार यांनी अनेक क्रीडा संघटनांची राज्य पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत अध्यक्ष पदे भूषविली आहेत. ही पदे स्विकाराना…

राज्यात गारठा वाढला

निफाडमध्ये ६ अंश, तर परभणीत ८.७ अंशांची नोंद पुणे : उत्तरेकडील राज्यातून येणाऱ्या थंड व कोरड्या हवेमुळे महाराष्ट्रात गारठा वाढला आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात सोमवारी (ता.८)राज्यातील निचांकी ६…

तर पेट्रालचे दर ५५ रुपयांपेक्षा कमी असते

पुणे : मोदी सरकारच्या काळात पेट्रोल वरील कर ३५० टक्क्यांनी तर डिझेलवरील कर ९०० टक्क्यांनी वाढला आहे. सध्या पेट्रोलचे बेसिक दर २९.३४ पैसे आहे. मात्र त्यावर असलेल्या करांमुळे पुण्यात हे…

निफाड ७.२ अंशावर

किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता पुणे : उत्तरेकडील राज्यातून थंड व कोरडी हवा महाराष्ट्राकडे येत असल्याने राज्यात गारठा वाढला आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील निचांकी ७.२ अंश सेल्सिअस…

संगणकीकृत सातबारामधील चुका दुरुस्तीची संधी

तालुकास्तरावर दर आठवड्याला शिबाराचे आयोजन करण्याचे आदेश पुणे : राज्यात संगणकीकृत सातबाऱ्यांचे काम अंतिम टप्पात पोचले आहे. मात्र अजूनही काही सातबाराच्या नोंदीमध्ये चुका आणि तृटी असल्याच्या तक्रारी नगरिकांकडून केल्या जात…

भोर पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी लहु शेलार दावेदार

भोर (माणिक पवार) : भोर तालुका पंचायत समितीचे सभापती श्रीधर किंद्रे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सभापती पदाचा राजीनामा दिल्याने ठरल्याप्रमाणे प्रशासकीय अनुभव असलेले माजी उपसभापती लहु शेलार हे सभापती…

पेट्रोल इंधन, दरवाढीबाबत भोर शिवसेनेच्या वतीने निवेदन

भोर : केंद्र सरकारने वाढविलेल्या इंधन दरवाढीच्या विरोधात भोर तालुका शिवसेनेच्या वतीने भोर तहसीलदार अजित पाटील यांना याबाबत निवेदन देण्यात आले. दरवाढ कमी न झाल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा…

गावठाण मिळकतींचे ड्रोनव्दारे सर्वेक्षण

गावठाण जमाबंदी प्रकल्प यशस्वीपणे राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पुणे : जिल्ह्यातील गावांच्या गावठाणामधील जमिनींचे जीआयएस आधारित सर्वेक्षण व भूमापन करण्यासाठी गावठाण जमाबंदी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी महसूल व भूमि…

पाणी आलं हो अंगणी, चेहरे खुलले आनंदानी

अतिदुर्गम चांदर गावात पुण्यातील युवकांचा उपक्रम पुणे : वेल्हे तालूक्यातील अतिदुर्गम चांदर गावाच्या ‘टाके वस्ती’ या वाडीत पिण्याचे पाणी थेट अंगणापर्यंत पोचवून अबाल वृद्धांची तहान भागविण्याचे काम पुण्यातील युवकांनी नुकतेच…

राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरू

मुंबई : राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग १५ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत…