Tag: pune

पीक कर्जाची व्याजासह परतफेड करावी लागणार

थेट लाभ हस्तांतरणानुसार सवलत जमा होणार पुणे : नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून तीन लाखांपर्यंत शुन्य टक्के दराने व्याज पीक कर्ज पुरवठा केला जातो. मात्र…

जिल्हा परिषद जून्या इमारतीच्या खोल्या परत द्या

निर्मला पानसरे ; पाच कोटीचे थकीत भाडेही द्या पुणे : जिल्हा परिषदेच्या जून्या इमारतीचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून येणे असलेले पाच कोटी रुपयांचे भाडे मिळावे. आजूनही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ताबा असलेल्या, बंद खोल्या…

कोरोनाबाधितांसाठी केंद्रीय खाटा व्यवस्थापन प्रणाली सुरू करा

पुणे : व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर महापालिकेने संबंधित व्यक्तीशी तात्काळ संपर्क साधावा. त्याच्या लक्षणांनुसार तात्काळ शासकीय किंवा खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध करून द्यावा. त्यासाठी मुंबईच्या धर्तीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड…

ऑक्सिजनसाठी विभागीय पुरवठा व संनियंत्रण समिती

मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद अध्यक्ष पुणे : कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. गंभीर रुग्णांना ऑक्सिजनची गरज असते. विभागातील सर्वच जिल्ह्यांतील शासकीय, निमशासकीय व खासगी रुग्णालयांसाठी मागणी व आवश्यकतेनुसार…

संभाजीराव सातपुते यांचे निधन

पुणे : नरवीर तानाजी वाडीतील (शिवाजीनगर) विठ्ठल-रुख्मिणी मंदिराचे विश्वस्त व प्रतिष्ठित समाजमित्र संभाजीराव बाबुराव सातपुते ( वय ८१) यांचे बुधवारी (ता.९) मध्यरात्री हृदय विकाराने निधन झाले. त्यांच्यामागे नितीन, अनिल सातपुते…

ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

पुणे : जिल्हयातील विविध नामांकित कंपन्यांना त्यांच्याकडील सर्वसाधारणपणे ९ वी पासपासून पुढे किंवा १० वी व १२ वी, आय.टी.आय., डिप्लोमा इन मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, तसेच बी.ई- मॅकेनिक, प्रॉडक्शन या…

पुण्यातील पत्रकाराचा उपचाराअभावी मृत्यू

पुणे : वेळेवर उपचार न मिळाल्याने पुण्यात पत्रकाराचा मृत्यू झाला आहे. टी व्ही नाईन (TV9) वृत्तवाहीनीचे पुण्यातील बातमीदार पांडुरंग रायकर (वय ४२) यांचे कोरोनामुळे बुधवारी (ता.२) पहाटे साडेपाच वाजता निधन…

बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे

पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम यांचे आवाहन पुणे : शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी पूर्णपणे बरे झालेल्या प्रत्येक रुग्णांनी प्लाझ्मा (रक्तद्रव) दान करण्यासाठी पुढे यावे,…

व्हिडीओ पहा…बैलगाडा शर्यतीसाठी गणरायाला साकडे

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यात यावी…, घाटात पुन्हा ” भिर्रररररररररर….झाली….” ही ललकारी घुमावी… यासाठी जुन्नर तालुक्यातील उदापूर (जि. पुणे) येथील शेतकरी तेजस शिंदे यांनी गणरायाला साकडे घातले आहे.

गणेशोत्सवामुळे फुलबाजार बहरला

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुलटेकडी येथील मार्केटयार्डाच्या फुल बाजारात फुलांची आवक वाढली आहे. खरेदीसाठी विक्रेते आणि ग्राहकांची संख्या वाढली आहे. अचानक आवक वाढल्याने गुरूवारी फुलबाजार बहरला. गणेशोत्सवामुळे मंदिराची सजावट, विविध…