Tag: pune

चौदाशे ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी ८ डिसेंबरला सोडत

पुणे : जिल्ह्यातील चौदाशे ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची पुढील पाच वर्षांसाठीची आरक्षण सोडत ८ डिसेंबर रोजी काढली जाणार आहे. तालुकास्तरावर तहसील कार्यालयामार्फत या आरक्षण सोडतीचे नियोजन केले जाणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश…

ॲग्रो टुरिझम विश्वच्या नवीन संबोधचिन्हाचे डॉ. कोल्हे यांच्या हस्ते अनावरण

पुणे : ॲग्रो टुरिझम विश्वच्या नवीन लोगोचे अनावरण खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते अनावरण नुकतेच करण्यात आले. शेतकरी, शेती, ग्रामीण पर्यटन केंद्र चालक आणि पर्यटकांसाठी ॲग्रो टुरिझम विश्व करत…

जिल्हा परिषदेत सुरू होणार हॉर्टीकल्चर विभाग ?

शासनाकडे लवकरच प्रस्ताव सादर करणार पुणे : जिल्ह्यात ऊस पिकानंतर दुसऱ्या क्रमांकावरील बागायती शेती ही भाजीपाला आणि फळ पिकांची केली जाते. या पिकांसाठी मार्गदर्शन करणारी यंत्रणा किंवा विभाग जिल्हा परिषदांमध्ये…

कडाक्याच्या थंडीसाठी वाट पहावी लागणार

राज्यात थंडीची चाहूल ; चंद्रपूर ८.२ अंशांवर पुणे : राज्यात थंडीची चाहूल लागली लागली आहे. विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ येथे तापमान दहा अंशांपेक्षा खाली घसरले आहे. मात्र पुर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे…

डोळ्यांत आसू अन् चेहऱ्यावर हसू

निराधार ज्येष्ठांची दिवाळी झाली गोड ; नंदकुमार जाधव मित्र परिवाराचा उपक्रम पुणे : जीवनाच्या अखेरच्या वळणावर कुटुंबातील कोणाचा असरा नाही, कोणी सगा सोयरा नाही, वृद्ध शरिराची साथ नाही, अशा ज्येष्ठ…

महिला बाल विकास अधिकाऱ्यांना शासन सेवेत परत पाठवा

जि. प. अध्यक्ष अवमानप्रकरणी सर्वसाधारण सभेत कारवाईचा ठराव पुणे : अंगणवाडी पोषण आहारामध्ये झालेला निष्काळजीपणा विधवा आणि परितक्त्या महिलांच्या घरकुल योजनेचे अनुदान वाटपात झालेला विलंब तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला…

दहा हजार किलो कांदा बियाणे उपलब्ध करून घ्या.

जिल्हा परिषद अध्यक्षांची कृषी मंत्र्यांकडे मागणी पुणे : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जवळपास १५ हजार हेक्टरवरील लागवड केलेले पीक वाहून गेले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना…

परतीच्या पावसाने या जिल्ह्यांना झोडपले

राज्यात ७३ टक्के अधिक पावसाची नोंद १ ते २८ ऑक्टोबरपर्यंतची स्थिती हवामान विभागाची माहिती पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) बुधवारी (ता.२८) देशभरातून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. बंगालच्या उपसागरात…

परतीचा पाऊस धुमाकुळ घालणार

मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात अतिवृष्टीचा इशारा पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा (मॉन्सून) प्रवास सुरू झाला आहे. यातच बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी तीव्रतेचे वादळ (डीप डिप्रेशन) मंगळवारी सकाळी आंध्रप्रदेशच्या…

मराठा आरक्षणाविषयी शनिवारी पुण्यात ‘मराठा विचार मंथन बैठक’

पुणे : मराठा समाजाच्या आरक्षणाविषयीचा पेच आणि समाजाच्या अन्य समस्यांमध्ये एकसूत्रीपणा आणण्यासाठी मराठा विचार मंथन बैठकीचे शनिवारी (ता.३) दुपारी १ वाजता म्हात्रे पूलाजवळील शुभारंभ लॉन्स येथे आयोजन करण्यात आले आहे.…