Category: ब्रेकिंग

दहावी, बारावीच्या परिक्षांच्या तारखा जाहीर

मुंबई : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा ( १२ वी) २३ एप्रिल तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी) २९ एप्रिल पासून सुरु होणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड…

राज्यातील या जिल्ह्यांत ‘बर्ड फ्लू’चा प्रादुर्भाव

कावळे, बगळे, कोंबड्यांचा मृत्यू ; लातूरमध्ये ‘संसर्गग्रस्त’ क्षेत्र घोषित पुणे : हिमाचल प्रदेश, राजस्थान, केरळ व मध्यप्रदेश या राज्यांतील स्थलांतरीत पक्षांमध्ये ‘बर्ड फ्लू’ रोगाचा प्रादूर्भाव आढळून आला आहे. महाराष्ट्रामध्ये देखील…

राज्यावर अवकाळी पावसाचे सावट

लहरी हवामानाचा शेतकऱ्यांना फटका; गुलाबी थंडी झाली गायब पुणे : सातत्याने बदलणाऱ्या लहरी हवामानाचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. कमी झालेली थंडी, पहाटे पडणारे धुके आणि दुपारी ढगाळ हवामान अशी स्थिती…

परभणी @ ५.१ अंश ; निफाड @ ६.५ अंश

किमान तापमानाचा पारा आणखी घसरला पुणे : उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढल्यानंतर महाराष्ट्रातही गारठा वाढला आहे. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या आवारात सलग दुसऱ्या दिवशी तापमानाचा पारा…

कडाक्याच्या थंडीने हुडहुडी वाढली

परभणीत हंगामातील निचांक ; यवतमाळ, गोंदियातही थंडीची लाट पुणे : उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे आल्याने विदर्भापाठोपाठ मराठवाड्यालाही हुडहुडी भरली आहे. परभणी येथील वसंतराव…

ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला

राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान पुणे : कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. राज्यातील एकूण १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या…

उत्तर महाराष्ट्रात गारपीटीची शक्यता

कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा अंदाज पुणे : ढगाळ हवामान होत असल्याने राज्यात दोन तीन दिवसांपासून गारठा काहिसा कमी झाला आहे. यातच अरबी समुद्रावरून होत असलेल्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे कोकण, मध्य…

जागतिक मृदा दिन विशेष : मृदा संवर्धन व उपाययोजना

शुभम दुरगुडे डॉ. अनिल दुरगुडे जमीन आरोग्याच्या महत्त्वपूर्णतेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि मृदा संसाधनांच्या शाश्वत व्यवस्थापनास समर्थन देण्यासाठी प्रत्येक वर्षी ५ डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन (डब्ल्यूएसडी) आयोजित केला जातो.…

सोयाबीन पिकाच्या अवशेषांचे व्यवस्थापन

प्रशांत राठोड, डॉ. एस. एम. भोयर, डॉ. एस. डी. जाधव सोयाबीन या पिकाची मळणी केल्यानंतर पीकाचा अवशेष जनावरांसाठी खाद्य म्हणून वापरला जातो. जनावरांची संख्या कमी असलेल्या भागात मळणीनंतर अवशेष शेतातच…

यंदाच्या हिवाळ्यात गारठा अधिक राहणार ?

हंगामात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज पुणे : यंदाच्या हिवाळा हंगामात (डिसेंबर ते फेब्रुवारी) महाराष्ट्रासह, उत्तर भारतात गारठा अधिक राहण्याची शक्यता आहे. देशाच्या उत्तर, वायव्य, मध्य भागासह पूर्व भागातील…