Category: ब्रेकिंग

हमी भावापेक्षा कमी दराने साखर विक्री केल्यास कारवाई

साखर आयुक्तांचा कारखान्यांना इशारा पुणे : साखर कारखान्याने स्थानिक बाजारपेठेत हमी भावापेक्षा कमी दराने साखरेची विक्री होणार नाही. ठरवून दिलेल्या कोटयापेक्षा अधिक साखर विक्री केली जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी,…

थंडी कमी होणार

किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता पुणे : तापमानाचा पारा घसरल्याने गेल्या काही दिवसांपासून राज्यात हुडहुडी वाढली होती. मात्र उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रवाह कमी झाल्याने महाराष्ट्रासह मध्य भारताताच्या किमान तापमानात…

तालुकास्तरावर दर तीन महिन्यांनी होणार सरपंच सभा

जनतेच्या समस्या सोडविणे, विकासकामे गतिमान करण्यासाठी निर्णय मुंबई : ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या सोडविणे तसेच गावांमधील रखडलेली कामे जलदगतीने मार्गी लावण्याच्या अनुषंगाने आता राज्यात तालुकास्तरावर दर ३ महिन्यांनी सरपंच सभेचे…

शेवटी सरड्याची उडी कुंपणापर्यंतच

शरद पवारांवरील टिकेबाबत अंकुश काकडे यांचे सदाभाऊ खोत यांनी प्रत्युत्तर पुणे : शरद पवार यांनी अनेक क्रीडा संघटनांची राज्य पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत अध्यक्ष पदे भूषविली आहेत. ही पदे स्विकाराना…

राज्यात गारठा वाढला

निफाडमध्ये ६ अंश, तर परभणीत ८.७ अंशांची नोंद पुणे : उत्तरेकडील राज्यातून येणाऱ्या थंड व कोरड्या हवेमुळे महाराष्ट्रात गारठा वाढला आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात सोमवारी (ता.८)राज्यातील निचांकी ६…

तर पेट्रालचे दर ५५ रुपयांपेक्षा कमी असते

पुणे : मोदी सरकारच्या काळात पेट्रोल वरील कर ३५० टक्क्यांनी तर डिझेलवरील कर ९०० टक्क्यांनी वाढला आहे. सध्या पेट्रोलचे बेसिक दर २९.३४ पैसे आहे. मात्र त्यावर असलेल्या करांमुळे पुण्यात हे…

निफाड ७.२ अंशावर

किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता पुणे : उत्तरेकडील राज्यातून थंड व कोरडी हवा महाराष्ट्राकडे येत असल्याने राज्यात गारठा वाढला आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील निचांकी ७.२ अंश सेल्सिअस…

संगणकीकृत सातबारामधील चुका दुरुस्तीची संधी

तालुकास्तरावर दर आठवड्याला शिबाराचे आयोजन करण्याचे आदेश पुणे : राज्यात संगणकीकृत सातबाऱ्यांचे काम अंतिम टप्पात पोचले आहे. मात्र अजूनही काही सातबाराच्या नोंदीमध्ये चुका आणि तृटी असल्याच्या तक्रारी नगरिकांकडून केल्या जात…

पेट्रोल इंधन, दरवाढीबाबत भोर शिवसेनेच्या वतीने निवेदन

भोर : केंद्र सरकारने वाढविलेल्या इंधन दरवाढीच्या विरोधात भोर तालुका शिवसेनेच्या वतीने भोर तहसीलदार अजित पाटील यांना याबाबत निवेदन देण्यात आले. दरवाढ कमी न झाल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा…

बोगस कांदा बियाणे प्रकरणी कंपन्यांवर गुन्हे दाखल करणार

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना बोगस कांदा बियाणे विक्रीची कृषीराज्य मंत्री विश्वजीत कदम यांनी दखल घेतली आहे. बियाण्यांबाबत वाढत्या तक्रारी ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची असून, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यावर गुन्हे…