Category: पुणे

जिल्ह्यातील ७ हजार ४२५ कुटुंबांना मिळणार घरे

पुणे : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत यावर्षी जिल्ह्यातील ७ हजार ४२५ कुटुंबांना घरे दिली जाणार आहेत. राज्य शासनाकडून उद्दिष्टामध्ये वाढ करण्यात आली असून, जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकार्‍यांना पत्र…

पुणे जिल्ह्यातील बारा शाळा होणार ‘आदर्श’

पुणे : राज्यातील जिल्हा परिषदांच्या ३०० शाळा ”आदर्श शाळा” म्हणून विकसित करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्यातील एका शाळेची काही निकषांच्या आधारावर निवड करण्यात आली आहे.…

निम्या महाराष्ट्रातून मॉन्सून परतला

संपुर्ण विदर्भातून माघार; बुधवारपर्यंत घेणार देशाचा निरोप पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) परतीच्या प्रवासात वेग धरला आहे. सोमवारी (ता. २६) संपुर्ण विदर्भासह निम्म्या महाराष्ट्रातून वारे परतले आहेत. डहाणू, नाशिक,…

मॉन्सून परतीच्या प्रवासाला येणार वेग

महाराष्ट्राच्या उत्तर भागातून माघारीची शक्यता; राज्यात पाऊस देणार उघडीप पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) परतीचा उर्वरीत प्रवास वेगाने होण्याचे संकेत आहेत. वाऱ्यांच्या माघारीस पोषक स्थिती निर्माण झाल्याने शुक्रवारपर्यंत (ता.२३)…

पावसाबरोबरच हवामानातील हा घटक ठरतोय तापदायक

ऑक्टोबर हीटचा पिकांना फटका पुणे : परतीच्या पावसाने राज्याच्या विविध भागात दाणादाण केली असतानाच ऑक्टोबर हीटचा वाढता प्रभाव तापदायक ठरत आहे. सततचा पाऊस त्यात उन्हाचा चटका वाढल्याने पिकांना फटका बसल्याचे…

मेघगर्जना, विजांसह पावसाची शक्यता

बंगालच्या उपसागरात होतेय कमी दाब क्षेत्राची निर्मिती पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा (मॉन्सून) प्रवास सुरू झाला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेली वादळी प्रणाली महाराष्ट्राकडे आल्याने राज्यात परतीच्या पावसाने अक्षरशः…

मिरची पिकावरील फुलकिडीचे असे करा व्यवस्थापन

राजेश डवरे मिरची या पिकावर सर्वात जास्त नुकसान करणारी कीड म्हणून फुलकिडीचा उल्लेख केला जातो. मिरचीवरील फुलकिडे फिक्कट पिवळ्या किंवा करड्या रंगाचे असून ते पाने खरडतात व त्यातून स्त्रवणारा रस…

पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई हवीये… मग हे वाचा

पुणे : राज्यात दोन दिवसांपासून वादळी पावसाने धुमाकुळ घातला आहे. या पावसामुळे काढणीस आलेली व काढून ठेवलेली खरीपाची पिके, फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीसाठी विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी…

रब्बी पीकांसाठी प्रतिबंधात्मक पीकसंरक्षण तंत्रज्ञान

राजेश डवरे हरभरा हरभरा पीकात पेरणीपुर्वी मर रोगाच्या प्रतिबंधाकरीता नविनतम शिफारसित मर रोग प्रतिबंधक वाणाचा (उदा. पीडीकेव्ही कांचन, फुले विक्रम) पेरणीसाठी वापर करावा. पेरणीपुर्वी हरभरा पीकात मर व मुळकुजव्या रोगाच्या…

परतीचा पाऊस धुमाकुळ घालणार

मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात अतिवृष्टीचा इशारा पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा (मॉन्सून) प्रवास सुरू झाला आहे. यातच बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी तीव्रतेचे वादळ (डीप डिप्रेशन) मंगळवारी सकाळी आंध्रप्रदेशच्या…