Category: मनोरंजन

‘दगडूशेठ’ च्या श्रीं चे विसर्जन मुख्य मंदिरातच होणार

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचा निर्णय पुणे : गणेशभक्तांनी घराबाहेर पडू नये, गर्दी करु नये, याकरीता श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टसह अनेक मंडळांनी मंदिरामध्येच व ऑनलाईन गणेशोत्सव साजरा…

पिरसाई गणेशोत्सव मंडळाचा कौतुकास्पद निर्णय

पुणे : कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर पिंपरी पेंढार (ता. जुन्नर, पुणे ) येथील पिरसाई गणेशोत्सव मंडळाने यंदा पाचव्या दिवशी गणेश विसर्जनाचा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.

व्हिडीओ पहा…बैलगाडा शर्यतीसाठी गणरायाला साकडे

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यात यावी…, घाटात पुन्हा ” भिर्रररररररररर….झाली….” ही ललकारी घुमावी… यासाठी जुन्नर तालुक्यातील उदापूर (जि. पुणे) येथील शेतकरी तेजस शिंदे यांनी गणरायाला साकडे घातले आहे.

व्हिडीओ पहा… घरचा गणपती आरास

गणेशोत्सवाची वैभवशाली परंपरा जपत पुण्यातील नंदकुमार जाधव यांनी घरगुती गणपतीसाठी भगवान श्री दत्तात्रयांचे अवतार हा देखावा साकारला आहे.

आंतरराष्ट्रीय पाककला स्पर्धेत
प्रणाली पोतदार-मोरवाडकर यांचे यश

पुणे : श्रावण महोत्सव या आंतरराष्ट्रीय पाककला स्पर्धेत पनवेलच्या प्रणाली पोतदार-मोरवाडकर यांच्या ‘स्प्राऊट्स कोफ्ते इन स्पिनीच ग्रेरी’ या रेसिपीला दुसऱ्या क्रमांकाचे पारिताेषिक मिळाले. परिक्षकांच्या हॉटेलमध्ये ही डिश यापुढे प्रणाली पोतदार…

रेसिपी रानभाज्यांची…

कर्टोली… शास्त्रीय नाव : Momordica dioicaकुळ : Cucurbitaceaceस्थानिक नाव : काटोली, कटुर्ल, रानकारली, काटवल, कर्कोटकी इ. कर्टोलीची भाजी साहित्य : हिरवी कोवळी कर्टोली, आले खोबरे अर्धी वाटी, बारीक चिरलेला कांदा…

कॅप्टन कूल धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

सुरेश रैनाचाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार, कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आयसीसीच्या तिन्ही क्रिकेट स्पर्धांचं विजेतेपद मिळवून देणारा एम.…

वंचित बालगोपाळांनी साजरी केली ‘आरोग्याची दहीहंडी’

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे आयोजन पुणे : गोविंदा रे गोपाळा च्या गजरात दरवर्षी मोठया जल्लोषात साजऱ्या होणाऱ्या दहीहंडी उत्सवावर यंदा कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे एकलव्य बालशिक्षण व आरोग्य न्यासमधील मुलांनी…