Category: महाराष्ट्र

उपचारात हलगर्जीपणा झाल्यास दोषींवर कारवाई

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा पुणे : जम्बो हॉस्पिटलबाबत नागरिकांची विश्वासार्हता वाढविण्यासाठी, येथील व्यवस्थापन सुरळीत असणे आवश्यक आहे. जम्बो हॉस्पिटल बाबतच्या तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत. उपचारात हलगर्जीपणा झाल्यास दोषींवर…

राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम राबविणार

गावोगावच्या दक्षता समित्या, स्वयंसेवी संस्थांनी मोहिमेत सहभागी व्हावे मुंबई : कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात १५ सप्टेंबर पासून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही जनजागृती मोहीम दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे.…

विनामास्क फिरणाऱ्यांकडून एक कोटींची वसूली

पुणे : ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शारीरिक अंतर राखण्याबरोबरच नाका-तोंडाला मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या व बेजाबदारपणे विनामास्क फिरणाऱ्यांवर ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाकडून…

कमवा, शिका योजनेसाठी सोमवारी मुलाखती

समाज कल्याणच्या सभापती सरिका पानसरे यांची माहिती पुणे : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती आणि भटक्या जमाती संवर्गातील बारावी पास विद्यार्थ्यांसाठी कमवा आणि शिका…

पूरग्रस्तांना १६ कोटी ४८ लाखांची तातडीची मदत

मुंबई : नागपूर विभागात ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे बाधित नागरिकांना तातडीने मदत देण्यासाठी १६ कोटी ४८ लाख २५ हजार रुपये निधी वितरित करण्यास…

ग्रामपंचायतींना पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचे वितरण

पुणे : राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरीत होणारा पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाचा निधीचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये पुणे जिल्ह्याला ८५ कोटी ५१ लाख ६७ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला…

ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर मिळणार कर्ज

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती मुंबई : ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना आता कर्ज उपलब्ध होऊ शकणार आहे. ग्रामस्थांना घराच्या मालमत्तेवर बोजा चढवून बँका, पतसंस्था किंवा इतर अधिकृत वित्तसंस्थांकडून…

आरेची सहाशे एकर जागा वनासाठी राखीव

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरेची ६०० एकर जागा वनासाठी राखीव ठेऊन येथे वनसंपदेचे संवर्धन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज घेण्यात आला आहे.…

मॉन्सूनच्या पावसाची दमदार हजेरी

राज्यात १७ टक्के अधिक पाऊस ऑगस्ट अखेरपर्यंत ९६१.६ मिलीमीटर पावसाची नोंद हवामान विभागाची माहिती पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या हंगामात (मॉन्सून) ऑगस्टअखेरपर्यंत राज्यात ९६१.६ मिलीमीटर (१७ टक्के अधिक) पावसाची नोंद…

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन

नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी (वय ८४) यांचे आज, अल्पशा आजाराने निधन झाले. प्रणव मुखर्जी यांना १० ऑगस्ट रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर…