Tag: maharashtra government

दहावी, बारावीच्या परिक्षांच्या तारखा जाहीर

मुंबई : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा ( १२ वी) २३ एप्रिल तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी) २९ एप्रिल पासून सुरु होणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड…

काय आहे महाओनियन?

शेतकऱ्यांच्या मालकीच्या मूल्यवर्धन साखळ्या किंवा व्हॅल्यू चेन म्हणजे काय याचे उत्तम उदाहरण म्हणजे महाओनियन होय. ‘नाफेड’ आणि ‘महाएफपीसी’ यांचा भागिदारी प्रकल्प आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे साह्य मिळालेय. महाएफपीसीच्या संयोजनातून…

‘महाओनियन’ देशातील पहिला कांदा साठवणुक प्रकल्प

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकल्पांचे ई-लोकार्पण मुंबई : देशातील पहिला कांदा साठवणूक व सुविधा प्रकल्प असलेल्या ‘महाओनियन’ प्रकल्पाचा ई-लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. कांद्याप्रमाणे ज्या पिकांना साठवणुकीची गरज आहे, त्यासाठी राज्यभर साठवणूक…

सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना सरकारकडून दिलासा

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी संस्थांच्या वार्षिक कायद्याप्रमाणे सर्वसाधारण सभा घेणे शक्य झाले नाही. त्यामुळे या सर्वसाधारण सभांना ३१ मार्चपर्यंत घेण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. निवडणुकाही पुढे ढकलण्यात आल्याने…

सहकारी संस्थांच्या निवडणुका थेट पुढील वर्षी

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर निवडणुका ३१ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलल्या पुणे : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा महाराष्ट्रातही संसर्ग वाढला आहे. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येण्यास आणखी कालावधी लागणार असल्याने राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या…

७.५ अश्वशक्ती सौर पंपांसाठी असा करा अर्ज

योजनेचा लाभ घेण्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे आवाहन पुणे : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतील दुसऱ्या टप्प्यात ७.५ अश्वशक्तीचे ७ हजार ५०० नवीन सौर कृषिपंप बसविण्यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री…

मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मानधनात भरीव वाढ

मुंबई : राज्यातील दुर्गम, अतिदुर्गम, आदिवासी भागात ‘नवसंजीवनी’ योजनेंतर्गत मानसेवी वैद्यकीय अधिकारी काम करतात. गरोदर माता, स्तनदा माता, तसेच शून्य ते सहा वयोगटातील बालकांना पाड्यांवर जाऊन ते वैद्यकीय सेवा आणि…

उपचारात हलगर्जीपणा झाल्यास दोषींवर कारवाई

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा पुणे : जम्बो हॉस्पिटलबाबत नागरिकांची विश्वासार्हता वाढविण्यासाठी, येथील व्यवस्थापन सुरळीत असणे आवश्यक आहे. जम्बो हॉस्पिटल बाबतच्या तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत. उपचारात हलगर्जीपणा झाल्यास दोषींवर…

राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम राबविणार

गावोगावच्या दक्षता समित्या, स्वयंसेवी संस्थांनी मोहिमेत सहभागी व्हावे मुंबई : कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात १५ सप्टेंबर पासून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही जनजागृती मोहीम दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे.…

पूरग्रस्तांना १६ कोटी ४८ लाखांची तातडीची मदत

मुंबई : नागपूर विभागात ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे बाधित नागरिकांना तातडीने मदत देण्यासाठी १६ कोटी ४८ लाख २५ हजार रुपये निधी वितरित करण्यास…