Tag: Ajit pawar

दुर्गम भागात मिळणार वेळेवर पशु आरोग्य सेवा

फिरत्या पशुचिकित्सा वाहनांचे लोकार्पण पुणे : दुर्गम भागात पशुपालकांना वेळेवर दर्जेदार पशु आरोग्य सेवा देता यावी, यासाठी फिरत्या पशुचिकित्सा पथकांची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सहा पथकांसाठी वाहने उपलब्ध झाली…

जिल्हा परिषदेमार्फत शेतकऱ्यांना बैलजोडी

पुणे : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत ५० % अनुदानावर मावळ तालुक्यातील मानाजी बबन खांदवे या शेतकऱ्याला उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बैलजोडीचे वितरण करण्यात आले.…

मुळशीच्या वाढीव पाण्यासाठी अहवाल सादर करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश पुणे : मुळशी धरणातून नागरिकांना शेती आणि पिण्यासाठी दोन टीएमसी वाढीव पाणी मिळावे. तसेच कोळवण खोऱ्यातील शेतीसाठी पाणी उपसा योजना राबवण्यासाठी सुर्वे समितीने लवकरात लवकर…

…तरच कोरोनावर नियंत्रण शक्य होईल

अजित पवार यांचे नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन पुणे : सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्यास, रस्त्यावर थुंकल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. आत्तापर्यंत साडेसात कोटी रुपयांचा दंड वसूल झाला आहे. नागरिकांकडून…

मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मानधनात भरीव वाढ

मुंबई : राज्यातील दुर्गम, अतिदुर्गम, आदिवासी भागात ‘नवसंजीवनी’ योजनेंतर्गत मानसेवी वैद्यकीय अधिकारी काम करतात. गरोदर माता, स्तनदा माता, तसेच शून्य ते सहा वयोगटातील बालकांना पाड्यांवर जाऊन ते वैद्यकीय सेवा आणि…

उपचारात हलगर्जीपणा झाल्यास दोषींवर कारवाई

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा पुणे : जम्बो हॉस्पिटलबाबत नागरिकांची विश्वासार्हता वाढविण्यासाठी, येथील व्यवस्थापन सुरळीत असणे आवश्यक आहे. जम्बो हॉस्पिटल बाबतच्या तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत. उपचारात हलगर्जीपणा झाल्यास दोषींवर…

स्वदेशी झाडांच्या लागवड, संवर्धनाला चालना देणार

‘सह्याद्री वनराई’च्या मदतीने ‘घनवन’साठी विशेष प्रकल्प मुंबई : देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या ‘हिरकमहोत्सवा’ निमित्त राज्यात ७५ विशेष रोपवाटिकांची निर्मिती करण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी महसूल आणि वन विभागाच्या मालकीच्या जमिनीवर…

मोठ्या गावांच्या विकासासाठी “ग्रामोत्थान” योजना

अजित पवार ; “नगरोत्थान” योजनेच्या धर्तीवर राबविणार योजना २५ हजारांहून अधिकची लोकसंख्या असणाऱ्या गावांना होणार लाभ ‘नगरोत्थान’ योजनेच्या धर्तीवर ‘ग्रामोत्थान’ योजनेची रचना निधीसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष उघडणार मोठ्या गावांच्या विकासाला मिळणार…

महात्मा फुले जन आरोग्य योजनेत
अधिकाधिक रुग्णालयांचा समावेश करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश पुणे : कोरोना रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक रुग्णालयांचा योजनेत समावेश करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार…