Tag: ganeshotsav

‘दगडूशेठ’ च्या श्रीं चे विसर्जन मुख्य मंदिरातच होणार

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचा निर्णय पुणे : गणेशभक्तांनी घराबाहेर पडू नये, गर्दी करु नये, याकरीता श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टसह अनेक मंडळांनी मंदिरामध्येच व ऑनलाईन गणेशोत्सव साजरा…

पिरसाई गणेशोत्सव मंडळाचा कौतुकास्पद निर्णय

पुणे : कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर पिंपरी पेंढार (ता. जुन्नर, पुणे ) येथील पिरसाई गणेशोत्सव मंडळाने यंदा पाचव्या दिवशी गणेश विसर्जनाचा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.

व्हिडीओ पहा…बैलगाडा शर्यतीसाठी गणरायाला साकडे

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यात यावी…, घाटात पुन्हा ” भिर्रररररररररर….झाली….” ही ललकारी घुमावी… यासाठी जुन्नर तालुक्यातील उदापूर (जि. पुणे) येथील शेतकरी तेजस शिंदे यांनी गणरायाला साकडे घातले आहे.

व्हिडीओ पहा… घरचा गणपती आरास

गणेशोत्सवाची वैभवशाली परंपरा जपत पुण्यातील नंदकुमार जाधव यांनी घरगुती गणपतीसाठी भगवान श्री दत्तात्रयांचे अवतार हा देखावा साकारला आहे.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती
मंडळापासून “स्वच्छतेचा जागर” सुरु

पुणे : शहरातील २५० हुन अधिक गणेशमंडळांचा सक्रिय सहभाग घेऊन गणेशोत्सव ते नवरात्र उत्सव पर्यन्त सुरु राहणा-या उपक्रमाचा शुभारंभ झाला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पुढाकाराने उत्सवांच्या काळात “आरोग्यत्सोव”द्वारे स्वच्छतेचा…

गणेशोत्सवामुळे फुलबाजार बहरला

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुलटेकडी येथील मार्केटयार्डाच्या फुल बाजारात फुलांची आवक वाढली आहे. खरेदीसाठी विक्रेते आणि ग्राहकांची संख्या वाढली आहे. अचानक आवक वाढल्याने गुरूवारी फुलबाजार बहरला. गणेशोत्सवामुळे मंदिराची सजावट, विविध…

मुख्य मंदिरामध्येच होणार यंदा ‘दगडूशेठ’चा गणेशोत्सव

ऑनलाईन दर्शन सुविधा, कार्यक्रमांवर देणार भर पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजहित व भक्तांच्या आरोग्यहिताच्या दृष्टीने श्रीमंत दगडूशेठ गणपतीचा गणेशोत्सव मुख्य मंदिरामध्येच होणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला…