मॉन्सूनचा हंगाम ठरला समाधानकारक

राज्यात सरासरीपेक्षा १६ टक्के अधिक पाऊस सप्टेंबरअखेरपर्यंत ११६५ मिलीमीटरची नोंद पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात (जून ते सप्टेंबर) राज्यात ११६५ मिलीमीटर (१६ टक्के अधिक) पावसाची नोंद झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. तर विदर्भात मात्र उणे १० टक्के पावसाची नोंद होत पावसाने सरासरी गाठली. दुष्काळी भागात यंदा … Continue reading मॉन्सूनचा हंगाम ठरला समाधानकारक