पुणे ‘झेडपी पॅटर्न’ देशभर चर्चा

पुणे : ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांसाठी ऑक्सिजन सज्ज अद्ययावत रुग्णवाहिका ग्रामपंचायतींना उपलब्ध करून देण्याचा पुणे जिल्हा परिषदेच्या प्रयोगाची देशभर चर्चा सुरु झाली. महाराष्ट्रातील भंडारा, नगर, उस्मानाबाद या जिल्ह्यांसह आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात या राज्यांतूनही त्याची माहिती घेतली जात असल्याने रुग्णवाहिका खरेदीचा ‘झेडपी पॅटर्न’ देशभर पोहोचला आहे. पुणे जिल्हयातील ग्रामीण भागात बाधित रुग्णांना उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालय अथवा … Continue reading पुणे ‘झेडपी पॅटर्न’ देशभर चर्चा