रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

वसू भाजी शास्त्रीय नाव – ट्राएन्थेमा पोरच्युलेकास्ट्रम (Trianthema Portulacastrum )कूळ – आयझोएसी (Aizoaceae )इंग्रजी – ब्लॅक पीगवीड (Black Pigweed)वसू ही रोपवर्गीय वर्षायू जमिनीवर पसरत वाढणारी वनस्पती आहे. ही हुबेहूब घोळ तसेच पुनर्नवा या वनस्पतींसारखी दिसते. वसू महाराष्ट्रात सर्वत्र ओसाड, पडीक जमिनीवर, शेतात, बागांमध्ये, रस्त्यांच्या कडेने वाढलेली दिसते. पावसाळ्यात हमखास आढळते. औषधी गुणधर्म वसू ही वनस्पती … Continue reading रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची