रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

उंबर शास्त्रीय नाव : Ficus racemosaउपयुक्त भाग : फळे, साल, मुळ, पानेकालावधी : पावसाळा, उन्हाळा औषधी गुणधर्म या झाडाची पाने वाटून विंचू चावल्यावर लावल्यास वेदना कमी होतात. गालगुंडावर या झाडाच्या चिकाचा लेप लावल्यास त्याची तीव्रता कमी होते. या झाडाच्या पानांवरील फोडांचा उपयोग वांतीवर केला जातो. गोवर, उचकी, अतिसार, उन्हाळी, मधुमेह इत्यादी रोगांवर उंबराची फळे, फुले … Continue reading रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची