रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

सराटा / गोखरू शास्त्रीय नाव : ट्रायब्युलस टेरिस्ट्रिस (Tribulus terrestris)कुळ : झायगोफायलेसी (phyllaceae)इंग्रजी नाव : स्मॉल कॅलट्रोप्स (Small caltropes)स्थानिक नाव : गोखरू, सराटा, काटे गोखरू, लहान गोखरु, गोक्षुर.उष्ण, कोरड्या, कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशात सराटा ही जमिनीवर पसरत वाढणारी रोपवर्गीय वनस्पती वाढते. शेतात, ओसाड, पडीक जमिनीवर ही तण म्हणून सर्वत्र आढळते. सराटा/गोखरू हे तण असले तरी, … Continue reading रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची