रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

मायाळू शास्त्रीय नाव : Basella albaइंग्रजी नाव : malbar night shade indian spinachकुळ : basellaceaeआढळ : मायाळू या बहुवर्षिय वेलाची बागेत, अंगणात, परसात, तसेच कुंडीत सर्वत्र लागवड करतात. औषधी गुणधर्म मायाळू ही औषधी वनस्पती असून ती शीतल व स्नेहन आहे. ही वनस्पती तुरट, गोडसर, स्निग्ध, निद्राकार, चरबीकारक, विरेचक भूकवर्धक आहे. मायाळू कफकारक , मादक व … Continue reading रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची