रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

मटारू / करांदा शास्त्रीय नाव : Dioscorea bulbifera Linn (डायोस्कोरिआ बल्बिफेरा)कुल : Dioscoreaceae (डायोस्कोरिएसी)इंग्रजी नाव : बल्ब बियरिंग याम (Bulb bearing yam)स्थानिक नाव : करांदा, मटारू, गठालू, वाराही कंद.उपयुक्त भाग : पाने, फळे औषधी गुणधर्म मटारू/ वाराही कंद हा वात कफ शामक असून, पचनशक्ती वाढविणारा आहे. हृदय रोग, मधुमेह, कुष्ठ, जंत, विष, संधिरोग, रक्तविकारात लाभदायक … Continue reading रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची