रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

करडई शास्त्रीय नाव: कार्थेमस टिंक्टोरियस (Carthamus tinctorius)इंग्लिश नाव : सॅफ्लॉवर (Safflower)कूळ : अस्टरेसीहे बारमाही उगवणारे, काटेरी कडांची पाने असणारे झुडूप आहे. कोवळी पाने काटेरी नसतात, जून झाली की होतात. करडईची रोपे ३० सें.मी. ते १५० सें.मी. उंचीपर्यंत वाढतात. यांना पिवळी, भगवी, तांबडी गेंदेदार फुलेही येतात. याच्या पानांची खाण्यासाठी भाजी करतात. तसेच करडईच्या बियांपासून खाद्यतेल बनवले … Continue reading रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची