रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

कुरडू शास्त्रीय नाव : Celosia Argentinaउपयुक्त भाग : पाने, बिया औषधी गुणधर्म कुरडूच्या बिया मूतखडा विकारात उपयुक्त आहेत. तशीच त्याची पालेभाजीसुद्धा लघवी साफ करायला उपयोगी आहे. कुरडूच्या पालेभाजीमुळे कफ कमी होतो. जुनाट विकारात कुरडूच्या पालेभाजीचा रस प्यावा. कोवळ्या पानांचा रस किंवा जून पाने शिजवून त्याची भाजी खावी. दमेकरी जुनाट खोकला, वृद्ध माणसांचा कफविकार यात उपयुक्त … Continue reading रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची