रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

कच्चे फणस शास्त्रीय नाव : आर्टोकारपस हेटरोफिलस (Artocarpus heterophyllus)कुळ : मोरासी (Moraceae)इंग्रजी नावे : जॅकफ्रूट, जका, कथल (jackfruit, Jaca, Kathal) औषधी गुणधर्म पचायला हलकी, कफ नाशक, अ व क जीवनसत्वाचा स्रोत, प्रथिने व कर्बोदकांचा उत्तम स्रोत, डोळ्याची समस्या जसे मोतीबिंदूवर गुणकारी फणसाची भाजी साहित्य कच्चे फणस, हिरवी मिरची, मीठ, कोथिंबीर, जिरे, हळद, तेल, थोडीशी साखर. … Continue reading रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची