रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

घोळभाजी शास्त्रीय नाव : Portulaca Oleraceaइंग्रजी नाव : Benghal Deflowerकालावधी : जुन ते सप्टेंबर नैसर्गिकरीत्या थोडी खारट चवीची घोळची भाजी पावसाळयात सर्वत्र येते. पाने मांसल, जाडसर हिरव्या रंगाची व देठ तांबूस रंगाचे असतात. लालसर कडांची पाने चवीला काहीशी खारट, आंबट व गोड अशी असतात. औषधी गुणधर्म या भाजीने कफ कमी होतो. भूक वाढते, पचनक्रिया सुधारते. … Continue reading रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची