रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

आघाडा शास्त्रीय नाव : Achyarnthes asperaउपयुक्त भाग : कोवळी पाने, बिया औषधी गुणधर्म मस्तकरोग, रातांधळेपणा, कावीळ, खोकला, इत्यादी रोगांवर गुणकारी आहे. दात दुखत, हलत असतील तर आघाड्याच्या काड्यांचा व पानांचा रस दातांना लावावा पोटदुखीवर आघाड्याची चार-पाच पाने चावून खातात किंवा पानांचा रस काढून पितात. पित्त झाल्यास आघाड्याचे बी रात्री ताकात भिजत घालून सकाळी ते वाटून … Continue reading रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची