सहकारी संस्थांच्या निवडणुका थेट पुढील वर्षी

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर निवडणुका ३१ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलल्या पुणे : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा महाराष्ट्रातही संसर्ग वाढला आहे. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येण्यास आणखी कालावधी लागणार असल्याने राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका ३१ डिसेंबर २०२० पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय राज्याच्या सहकार विभागाने घेतला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जगभर पसरलेल्या कोरोना विषाणू (कोव्हीड- १९) आजाराला साथीचा रोग … Continue reading सहकारी संस्थांच्या निवडणुका थेट पुढील वर्षी