रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यादायी आहाराची

पिंपळ शास्त्रीय नाव : Ficus religiosaइंग्रजी नाव : Pipleस्थानिक नाव : अश्वत्थ , पिप्पल बोधिमकुळ : Moraceaeआढळ : हे वृक्ष मध्य भारत, पश्चिम बंगाल व हिमालयाच्या पायथ्याशी आढळतात. औषधी गुणधर्म पिंपळाची साल, सालीची राख, कोवळी व सुकी पाने, फळे व बिया औषधात वापरतात. पिंपळाची साल रक्तसंग्राही व पौष्टिक आहे. फळे पाच व रक्तशुध्दी करणारी आहेत. … Continue reading रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यादायी आहाराची