रेसिपी रानभाज्यांची…आरोग्यदायी आहाराची

पाथरी शास्त्रीय नाव : Launea procumbensकुळ : ॲस्टरोएसीउपयुक्त भाग : पानेकालावधी : वर्षभर (फुले : नोव्हेंबर – डिसेंबर) औषधी गुणधर्म पाथरीचा अंगरस जेष्ठमधाबरोबर दिल्यास बाळंतिणीचे दूध वाढते. चारा म्हणून वापरल्यास जनावरांचे दूध वाढते. हे चाटण सुक्या खोकल्यास उपयुक्त आहे. भाजीने पित्ताचा त्रास कमी होतो. कावीळ व यकृत विकारात ही भाजी उपयुक्त आहे. पाथरीची भाजी साहित्यपाथरीची … Continue reading रेसिपी रानभाज्यांची…आरोग्यदायी आहाराची