रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

कुडा शास्त्रीय नाव : Holarrhena pubescensइंग्रजी नाव : Konesi Bark Treeस्थानिक नाव : पांढरा कुडाकुळ : Apocynaceaeआढळ : ही वनस्पती महाराष्ट्रात बहुतेक सर्व ठिकाणी पर्णझडी जंगलात आढळतात. औषधी गुणधर्म : पांढरा कुडा ही महत्वाची औषधी वनस्पती असून, औषधात मुळाची साल व बिया वापरतात. कुष्ठरोग, त्वचारोग यात गुणकारी आहे. धावरे, रक्तस्त्रावयुक्त मुळव्याध, थकवा यामध्ये कुडयाच्या बिया … Continue reading रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची