रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

कपाळफोडी शास्त्रीय नाव : Physalis Pubescensकुळ : सॅपिडिएसीस्थानिक नाव : फोफांडाउपयुक्त भाग : पानेकालावधी : वार्षिक (वेलवर्गीय फुले : ऑक्टोंबर – डिसेंबर) औषधी गुणधर्म : केशसंवर्धनासाठी वापरतात. कानदुखीत व कानफुटीत कानात पू झाल्यास पानांचा रस कानात घालतात. मासिक पाळी नियमित होत नसल्यास उपयोगी जुनाट खोकला , छाती भरणे या विकारात उपयुक्त आमवातात मुळांचा काढा करतात. … Continue reading रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची