रेसिपी रानभाज्यांची…आरोग्यदायी आहाराची

दिंडा शास्त्रीय नाव : Leea macrophyllaस्थानिक नाव : ढोलसमुद्रिकाकुळ : Leeaceaeआढळ : ही प्रजात पश्चिम घाट कोकण, मराठवाडा, विदर्भ या भागातील जंगलात आढळते. औषधी गुणधर्म व्रणरोपक म्हणुन दिंडा ही वनस्पती प्रसिध्द आहे. औषधात दिंडयाचे मुळ वापरतात. वनस्पतीत ग्राही , वेदनास्थापन आणि रक्तस्कंदन हे इतर औषधी गुणधर्म आहेत. कंदाचा लेप नायटयावरही प्रसिध्द आहे. दिंड्याची भाजी साहित्यएक … Continue reading रेसिपी रानभाज्यांची…आरोग्यदायी आहाराची