रब्बी पीकांसाठी प्रतिबंधात्मक पीकसंरक्षण तंत्रज्ञान

राजेश डवरे हरभरा हरभरा पीकात पेरणीपुर्वी मर रोगाच्या प्रतिबंधाकरीता नविनतम शिफारसित मर रोग प्रतिबंधक वाणाचा (उदा. पीडीकेव्ही कांचन, फुले विक्रम) पेरणीसाठी वापर करावा. पेरणीपुर्वी हरभरा पीकात मर व मुळकुजव्या रोगाच्या प्रतिबंधाकरीता ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ४ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी किंवा द्रवरूप ट्रायकोडर्मा उपलब्ध असल्यास ५ ते ६ मिली द्रवरूप … Continue reading रब्बी पीकांसाठी प्रतिबंधात्मक पीकसंरक्षण तंत्रज्ञान