रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

केळफुल शास्त्रीय नाव : मुसा पॅराडिसीआका (Musa Paradisiaca)कुळ : मुसासी (Musaceae)इंग्रजी नावे : बनाना फ्लॉवर, बनाना ब्लॉसम (Banana flowers, Banana blossoms) औषधी गुणधर्म केळफुल मधुमेह नियंत्रित करण्यासाठी गुणकारी आहे. कर्करोग आणि हृदयरोगाचा प्रतिबंध करते. स्तनपान सुधारित करते. मूत्रपिंडाच्या कार्यास प्रोत्साहन देते. मासिक पाळीसंदर्भात निरोगीपणा राखण्यास मदत करते. केळफुलाची भाजी साहित्यकेळफुल, कांदा, मीठ, मिरची, तेल कृती कोवळी … Continue reading रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची