रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

काटेमाट शास्त्रीय नाव : Amaranthus viridis स्थानिक नाव : काटेमाट औषधी गुणधर्म काटेमाठाची भाजी पौष्टिक आणि पचनास हलकी असल्याने पाचनक्रिया सुधारते. बाळंतिणीच्या जेवणात ही वाढणयास मदत होते. गर्भापातहोण्याचे टाळते आणि गर्भाचे नीट पोषण होते. गर्भाशय शैथिल्य, सुज यावरही काटेमाठाची भाजी उपयुक्त पित्त, रक्तविकार, मूळव्याध, या विकारांवर काटेमाठ गुणकारी. काटेमाटची भाजी साहित्यकाटेमाट, तेल, बारीक चिरलेला कांदा, … Continue reading रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची