रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

चिवळ शास्त्रीय नाव : Portutaca qudrifidaउपयुक्त भाग : पाने औषधी गुणधर्म चिवळीची भाजी शितल असून रक्तशुध्दीकरणारी आहे. रक्तपित्तात ही भाजी लाभदायी. या भाजीच्या सेवनामुळे उष्णता कमी होऊन लघवीला साफ होते. भाजीत कर्करोग प्रतिबंधक गुणधर्म झाले आहेत. चिवळीची भाजी मूळव्याधीवर गुणकारी चिवळ भाजी साहित्यचिवळ भाजी, तेल, बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसुण, जिरे, तिखट, मीठ, हिंग, हळद, … Continue reading रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची