रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

टाकळा शास्त्रीय नाव : Cassia Toraइंग्रजी नाव : Foetid Cassiaस्थानिक नाव : तरोटा, तरवटाकूळ : Caesalpinaceaeआढळ : टाकळा हे तण पडीक ओसाड सर्वत्र वाढलेले असते. टाकळा ही वनस्पती उष्ण कटिबंधातील सर्व देशांत आढळते. औषधी गुणधर्म टाकळ्याच्या पानांत विरेचन द्रव्य व लाल रंग असतो. टाकळा सर्व प्रकारच्या त्वचा रोगात देतात. बिया लिंबाच्या रसातून वापरण्याचा प्रघात आहे. … Continue reading रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची