रेसिपी रानभाज्यांची…

पानांचा ओवा शास्त्रीय नाव : Plectranthus amboinicusइंग्रजी नाव : Aromatic Coleusआढळ : वनस्पतीचे नाव पानांचा ओवा असे आहे कारण पानांचा ओव्यासारखा वास येतो. वनस्पतीची लागवड बागेत करतात. पानाच्या ओव्याची भाजी साहित्य :पानाचा ओवा पाने, तेल, बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसुन, जिरा, तिखट, मीठ, हळद,टमाटर, कोथींबीर कृती : एक पातेले घेऊन त्यात एक ग्लास पाणी व … Continue reading रेसिपी रानभाज्यांची…