रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

केना स्थानिक नाव : Commelina benghalensisकुळ : कॉमिलीनिएसीउपयुक्त भाग : पानेकालावधी : वार्षिक औषधी गुणधर्म या भाजीमुळे पचनक्रिया होऊन पोट साफ होते. त्वचाविकार, सूज इ. विकार कमी होतात. भाजीमुळे लघवी साफ होण्यास मदत होते. केनाचे वडे साहित्यकेना, तांदळाचे पिठ, तेल, बारीक चिरलेला कांदा, मिरची, जिरा, तिखट, मीठ, हळद, टोमॅटो, कोथींबीर कृती• एका पातेल्यात कापलेली केना … Continue reading रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची