रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

आंबुशी शास्त्रीय नाव : Oxalis Corniculataस्थानिक नाव : आंबुटी, आंबाती, आंबटी, भुईसर्पटी इ.कुळ : Oxalidaceaeइंग्रजी नाव : Indian Sorrelआढळ : आंबुशी हे प्रामुख्याने बागेत जागी तसेच कुडयातून वाढणारे तण आहे. ही भाजी महाराष्ट्रात सर्वत्र आढळते. औषधी गुणधर्म आंबुशी गुणाने रूक्ष व उष्ण आहे, पचनास हलकी असून चांगली भूकवर्धक आहे. आंबुशीच्या अंगरसाने धमन्यांचे संकोचन होऊन रक्तस्त्राव … Continue reading रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची